riya chakrabothy-celebrity campign

रियाने आज परिधान केलेल्या टी-शर्टवर मेसेज लिहिण्यात आला होता की, समाजातील पितृसत्ताक पद्धतीचे वर्चस्व झुगारुन देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या मागणीला मराठी चित्रपटसृष्टीतील मृण्मयी गोडबोले, ईशा केसकर, समीर विद्वांस यांनीदेखील पाठिंबा दर्शविला आहे. 

मुंबई : अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्याप्रकरणातील तपासादरम्यानच्या नाट्यमय घडामोडीनंतर मंगळवारी रिया चक्रवर्तीला अटक करण्यात आली आहे. ही अटक एनसीबीने केली आहे. रियाला १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

रियाच्या तीन दिवसीय चौकशी दरम्यान बॉलीवूड कलाकारांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. आता मात्र रियाच्या बचावासाठी अनेक कलाकार एकजूट झाले आहेत. यामध्ये विद्या बालन, अनुराग कश्यप, राधिका आपटे, हुमा कुरेशी, श्वेता बच्चन, फरहान अख्तर या सगळ्यांनी रियाला न्याय देण्याची मागणी केली आहे. यांनी ट्विटरद्वारे न्याय मागितला आहे.

रियाने आज परिधान केलेल्या टी-शर्टवर मेसेज लिहिण्यात आला होता की, समाजातील पितृसत्ताक पद्धतीचे वर्चस्व झुगारुन देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या मागणीला मराठी चित्रपटसृष्टीतील मृण्मयी गोडबोले, ईशा केसकर, समीर विद्वांस यांनीदेखील पाठिंबा दर्शविला आहे.

 

View this post on Instagram

 

Everyone loves a witch hunt as long as it’s someone else’s witch being hunted. Walter Kirn

A post shared by Sonam K Ahuja (@sonamkapoor) on

 

View this post on Instagram

 

✊🏽

A post shared by Farhan Akhtar (@faroutakhtar) on

 

View this post on Instagram

 

! #justiceforrhea

A post shared by Amrita Arora (@amuaroraofficial) on

 

View this post on Instagram

 

A post shared by Dia Mirza (@diamirzaofficial) on

 

View this post on Instagram

 

#justiceforrhea

A post shared by Shibani Dandekar (@shibanidandekar) on

 

View this post on Instagram

 

💔 #JusticeForRhea

A post shared by Pulkit Samrat (@pulkitsamrat) on

अनुराग कश्यप, सोनम कपूर, विद्या बालन, फरहान अख्तर, अमृता अरोड़ा, दिया मिर्जा, शिबानी दांडेकर, अंगद बेदी, राधिका मदन, श्वेता बच्चन सारख्या अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर या संदेशाच्या माध्यमातून अभिनेत्रीच्या बाजूने वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला. यावेळी सेलिब्रिटींनी #justiceforrhea आणि #SmashPatriarchy हे हॅशटॅग वापरले. जे आता ट्रेन्ड करत आहेत.