गीता माँ श्रीदेवीच्या शोमध्ये होती बॅक डान्सर, पण काही वर्षांनी जान्हवीच्या चित्रपटाच्या सेटवर भेट होताच…

गीता कपूर यावेळी म्हणाली, ही तेव्हाची गोष्ट आहे. जेव्हा मी करिअरला सुरूवात केली होती. तेव्हा मी श्रेदेवी यांच्यासोबत बॅक डान्सर म्हणून जायचे. शोवेळी त्या खूप शांत आणि एक्राग राहायच्या. त्यानंतर जान्हवी कपूरच्या सिनेमावेळी सेटवर आमची भेट झाली.

  नुकताच सिंदूरमधील फोटो व्हायर झाल्याने गीता माँ म्हणजेच गीता कपूर चांगलीच चर्चेत आली होती. ‘सुपर डान्सर ४’ च्या शोमध्ये अनेकदा गीता माँ भावूक झाल्याचंही पाहायला मिळतं. नुकत्याच एका एपिसोडमध्ये गीताने करिअरच्या सुरुवातीचा संघर्ष सांगितला. ‘सुपर डान्सर-४’ च्या यावेळीच्या एपिसो़डमध्ये दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीच्या लोकप्रिय गाण्यांवर स्पर्धकांचे परफॉर्मन्सेस केले.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Florina Gogoi♊ (@florina_gogoi___)

  यावेळी अनेक जजेसने श्रीदेवींच्या आठवणींना उजाळा दिला. याचवेळी गीता माँला तिचे जुने दिवस आठवले. ज्यावेळी गीता श्रीदेवींच्या शोमध्ये बॅक डान्सर म्हणून काम करायची.

  गीता कपूर यावेळी म्हणाली, ही तेव्हाची गोष्ट आहे. जेव्हा मी करिअरला सुरूवात केली होती. तेव्हा मी श्रेदेवी यांच्यासोबत बॅक डान्सर म्हणून जायचे. शोवेळी त्या खूप शांत आणि एक्राग राहायच्या. त्यानंतर जान्हवी कपूरच्या सिनेमावेळी सेटवर आमची भेट झाली. मला पाहताच त्या जवळ आल्या. त्यांनी माझी विचारपूस केली. आपल्याला कितीही यश मिळालं तरी आपल्या सहकाऱ्यांना विचसरू नये हे देखील अशा लोकांकडून शिकायला मिळतं.” असं गीता माँ यावेळी म्हणाली.

  arashtra.com/entertainment-news-marathi/abhishek-bachchan-witty-reply-to-a-fan-saying-marry-me-to-aishwarya-rai-bachchan-nrst-131939/”]