remo dsouza

प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि चित्रपट दिग्दर्शक रेमो डिसूझा यांना आज दुपारी हृदयविकाराचा झटका आला. त्यांना मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रेमो यांना आय़सीयू मध्ये ठेवण्यात आलय. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

View this post on Instagram

A post shared by Remo Dsouza (@remodsouza)

रेमो यांनी बर्‍याच टीव्ही शोमध्ये जज म्हणून काम पाहिलं आहे. रेमोने नृत्य रिअॅलिटी शो डान्स इंडिया डान्स (डीआयडी) सह नृत्यदिग्दर्शक टेरेन्स लुईस आणि गीता कपूर यांच्यासह जज आणि मार्गदर्शक म्हणून केलय. नंतर ते जज म्हणून झलक दिखला जा, नच बलिये आणि डान्स प्लस सारख्या कार्यक्रमांमध्ये दिसले.

त्याचबरोबर एबीसीडी, स्ट्रीट डान्सर, रेस ३ अशा  बॉलिवूड चित्रपटांचे दिग्दर्शनही त्यांनी केलय.