Ankush-Chaudhari-Marathi-Actor-Family-Photos

 अंकुश आणि दिपाने २००७ साली लग्न केलं. त्यांना प्रिन्स नावाचा मुलगा देखील आहे. दिपा लग्नानंतर खूपच कमी चित्रपटात दिसली. शेवटची ती अंड्याचा फंडा या चित्रपटात झळकली होती. केदार शिंदेच्या ऑल द बेस्ट या नाटकात अंकुश आणि दिपाने एकत्र काम देखील केले आहे. त्यानंतर दिपा परब आपल्याला अनेक जाहिरातींमधून आणि मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली.

  अभिनेता अंकुश चौधरीची आज तरूणींच्या गळ्यातला ताईत बनला आहे. विविध भूमिकाकरून त्याने आपली प्रेक्षकांच्या मनातील जागा निश्चित केलीये. अंकुशची पत्नी दिपा परब-चौधरी ही देखील मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. दीपा छोट्या पडद्यावर कमबॅक करते आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Ankush Chaudhari (@ankushpchaudhari)

   

  अभिनेत्री दीपा परब-चौधरीने इंस्टाग्रामवर मालिकेतील फोटो शेअर करत चाहत्यांना ही माहिती दिली आहे. ती स्टार प्लस वाहिनीवरील शौर्य और अनोखी की कहानी मालिकेत दिसणार आहे. तिच्या या पोस्टवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Deepa Chaudhari (@deepaachaudhari)

   

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Ankush Chaudhari (@ankushpchaudhari)

  अंकुश आणि दिपाने २००७ साली लग्न केलं. त्यांना प्रिन्स नावाचा मुलगा देखील आहे. दिपा लग्नानंतर खूपच कमी चित्रपटात दिसली. शेवटची ती अंड्याचा फंडा या चित्रपटात झळकली होती. केदार शिंदेच्या ऑल द बेस्ट या नाटकात अंकुश आणि दिपाने एकत्र काम देखील केले आहे. त्यानंतर दिपा परब आपल्याला अनेक जाहिरातींमधून आणि मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली. थोडी ख़ुशी थोडा गम’, ‘छोटी मॉ’, ‘मित’ आणि ‘रेत’ यासारख्या हिंदी मालिकेत ती झळकली आहे.