dhanshri kadgavkar

‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेच्या माध्यमातून  धनश्री काडगावकर(dhanashri kadgavkar ) ही अभिनेत्री खूप लोकप्रिय झाली. मालिकेत तिने साकारलेली नंदिता गायकवाड( वहिनीसाहेब) ही भूमिका सगळ्यांना खूपच आवडली. तर या वहिनीसाहेब म्हणजेच धनश्री काडगावकरने चाहत्यांना एका व्हिडिओद्वारे एक गुड न्यूज दिली आहे.(dhanashri kadgavkar good news video) ती लवकरच आई होणार आहे.

धनश्रीने आपला नवरा दुर्वेश देशमुख याच्या वाढदिवसानिमित्त इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला . या व्हिडीओमध्ये तिने आई होणार असल्याचे सांगितले.(dhanashri becoming mother) धनश्रीने दिलेलं हे सरप्राइज चाहत्यांना खूप आवडलं आहे. अनेकजण तिच्यावर कौतुकाचा आणि अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत. तुझ्यात जीव रंगला या मालिकेत धनश्रीने आपली भूमिका उत्तम निभावली आहे. आता खऱ्या आयुष्यातली  नवी भूमिका अर्थात आई होणसुद्धा ती छान निभावून नेईल , असे मत धनश्रीचे चाहते व्यक्त करत आहेत.