dhinchak puja

ढिंच्यॅक पूजा(dhinchak pooja) जी ‘सेल्फी मैने ले ली आज’ या गाण्यामुळे(selfie maine leli aaj song) लोकप्रिय झाली होती. ती आता एक नवं गाणं घेऊन आली आहे.

ढिंच्यॅक पूजा(dhinchak pooja) जी ‘सेल्फी मैने ले ली आज’ या गाण्यामुळे(selfie maine leli aaj song) लोकप्रिय झाली होती. ती आता एक नवं गाणं घेऊन आली आहे.(new song) दिनक्रमावर आधारित असं हे गाणं असल्याने ‘रोज-रोज का काम’(roj roj ka kam असं या गाण्याचं नाव तिनं ठेवलं आहे. मात्र हे गाण प्रेक्षकांना आवडलं नाही. त्यामुळे पूजा सोशल मीडियावर चांगलीच ट्रोल झाली. अनेकांनी युट्युबवर तिने टाकलेल्या या गाण्याची खिल्ली उडवली आहे.पाहा तिच्या गाण्याचा हा व्हिडिओ.

ढिंच्यॅक पूजा एक  युटूबवर आहे. ती रॅप सॉन्ग सादर करत असते. आजवर तिेने अनेक रॅप सॉन्ग तयार केली आहेत. मात्र ‘सेल्फी मैंने ले ली आज’ या गाण्यामुळे तिला प्रसिद्धी मिळाली. ती एकदा बिग बॉसमध्येही या गाण्यामुळे झळकली होती.