“विठ्ठल” चे  दिग्दर्शक राजीव रुईयाचे  नवीन गीत “मेंटल” चे पोस्टर झाले आऊट!

या एल्बममध्ये मुख्य भूमिकेत असलेले देव शर्मा, यापूर्वी त्याने “यारीयां” चित्रपटातून पदार्पण केले, त्यानंतर “हीरोपंती”, “मुजफ्फरनगर”, आणि यासारख्या बर्‍याच सर्वोत्कृष्ट प्रकल्पांमध्ये आपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकली आहे

    एल्बम सोंग “मेंटल” चे पोस्टर झाले आउट, प्रसिद्ध सिंगर देव नेगी गायलेलं गीत व राजीव रुईया दिग्दर्शित गाण्यामध्ये “यारिया” फॅमे देव शर्मा आणि प्रीती गोस्वामी रोमान्स करताना दिसणार. तर ह्या गाण्याला “सॅन शाईन” म्युसिक सादर करत आहेत. गीतकार कुमार यांनी गीत लिहिले आहे, संगीतकार विवेक कर यांनी संगीत दिले आहे.

    या एल्बममध्ये मुख्य भूमिकेत असलेले देव शर्मा, यापूर्वी त्याने “यारीयां” चित्रपटातून पदार्पण केले, त्यानंतर “हीरोपंती”, “मुजफ्फरनगर”, आणि यासारख्या बर्‍याच सर्वोत्कृष्ट प्रकल्पांमध्ये आपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकली आहे आणि राजीव एस रुईया दिग्दर्शित “मेंटल” या एल्बममध्ये गाण्याच्ये तालावर वर सुद्धा नाचताना दिसणार आहे.

    या एल्बम सॉंगमध्ये देव नेगी ज्याने फिल्म इंडस्ट्रीमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे, देव नेगीने “बद्री की धुलानिया”, “स्वीटी तेरा द्रामा “, “चलती है क्या ९ से 12” सारख्या अनेक हिट दिले आहे. आता टीम ‘मेंटल’ या दुसर्‍या गाण्यासह हजर आहे, ज्यांचे पोस्टर रिलीज झाले आहे आणि हे गाणे लवकरच रिलीज होणार ज्याचा साठी सर्वे  उत्सुक आहे.