jhanak shukla

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान, अभिनेत्री प्रीती झिंटा आणि अभिनेता सैफ अली खान यांचा 'कल हो ना हो' हा चित्रपट हिट चित्रपटांपैकी एक आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊन १७ वर्ष झाली आहेत. या चित्रपटातील बालकलाकार झनक शुक्ला आजही सर्वांच्या लक्षात आहे. पण १७ वर्षांनंतर ही झनक कशी दिसत असेल असा प्रश्न अनेकांना पडला आहे. चला जाणून घेऊया.

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान, अभिनेत्री प्रीती झिंटा आणि अभिनेता सैफ अली खान यांचा ‘कल हो ना हो’ हा चित्रपट हिट चित्रपटांपैकी एक आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊन १७ वर्ष झाली आहेत. या चित्रपटातील बालकलाकार झनक शुक्ला आजही सर्वांच्या लक्षात आहे. पण १७ वर्षांनंतर ही झनक कशी दिसत असेल असा प्रश्न अनेकांना पडला आहे. चला जाणून घेऊया.

 

View this post on Instagram

 

A post shared by Jhanak Shukla (@jhanakshukla)

 

कल हो ना हो’ या चित्रपटात झनक शुक्लाने जियाची भूमिका साकारली होती. लक्षवेधी बाब म्हणजे १७ वर्षांनंतर ‘कल हो ना हो ची जीया’ म्हणजेच झनक शुक्लाचा लूक आता पुर्णपणे बदलला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Jhanak Shukla (@jhanakshukla)

 

सध्या झनक चित्रपटसृष्टीपासून लांब असली तरी तिची जिया ही भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. झनकने चाइल्ड आर्टिस्ट म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. झनकने ‘करिश्मा का करिश्मा’ या मालिकेत एका रोबोटची भूमिका साकारत प्रेक्षकांची मने जिंकली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Jhanak Shukla (@jhanakshukla)

 

सोनपरी मालिकेनंतर ती पुन्हा कधी दिसली नाही. अभिनय क्षेत्रात परतण्याचा तुर्तास तरी तिचा काही विचार नाही. झनकचे काही ग्लॅमरस फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल आहेत. शाहरुखची सगळ्यात लहान को-स्टार झनक शुक्ला सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून अनेक वेळा फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Jhanak Shukla (@jhanakshukla)

 

View this post on Instagram

 

A post shared by Jhanak Shukla (@jhanakshukla)

झनक शुक्ला ही टीव्ही आणि बॉलिवूड अभिनेत्री सुप्रिया शुक्ला यांची मुलगी आहे. त्यामुळे बालपणीचं अभिनयाचं बाळकडू इनकला आईकडून मिळालं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Jhanak Shukla (@jhanakshukla)

 

View this post on Instagram

 

A post shared by Jhanak Shukla (@jhanakshukla)