1/7
न्यायालयाने सलमा आणि फोटोग्राफरला दंड आकारुन सोडलं असलं तरी सोशल मीडियावर या प्रकरणाची चांगलीच चर्चा असून अनेकांनी सलमावर टीका केली आहे.न्यायालयाने सलमा आणि फोटोग्राफरला दंड आकारुन सोडलं असलं तरी सोशल मीडियावर या प्रकरणाची चांगलीच चर्चा असून अनेकांनी सलमावर टीका केली आहे.

2/7
सक्करा हा भाग प्राचीन इजिप्तमधील तीन हजार वर्षांपूर्वीची मोठी दफनभूमी होती. या ठिकाणाला जागतिक वारसा म्हणून दर्जा मिळालेला आहे.

3/7
या फोटोंच्या माध्यमातून सलमाने आणि या फोटोग्राफरने इजिप्तच्या प्राचीन संस्कृतीला बदनाम केल्याचा आरोप करण्यात आला.

4/7
हे फोटो इनस्टाग्रामवर इजिप्तमध्ये लोकप्रिय असणाऱ्या सलमाने आपल्या अकाऊंटवरुन शेअर केले. या फोटोंमध्ये सलमा इजिप्तमधील चार हजार ७०० वर्ष जुन्या पिरॅमिड्ससमोर उभी असल्याचं दिसत आहे.

5/7
सलमाने प्राचीन काळातील फेरो राजाच्या राजवटीमध्ये परिधान करण्यात येणारी कपडे घालून पिरॅमिडसमोर फोटोशूट केलं. मात्र सलमाने परिधान केलेले कपडे हे अर्धनग्नावस्थेतील होते असा आक्षेप घेण्यात आला.

6/7
7/7
इजिप्तमधील प्राचीन पिरॅमिड्ससमोर मादक फोटो काढल्याप्रकरणी पोलिसांनी दोन व्यक्तींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये ज्या महिला मॉडेलचे फोटो काढण्यात आली ती आणि तिचे फोटो काढणाऱ्या फोटोग्राफरचा समावेश आहे. इजिप्तमधील प्राचीन पिरॅमिड्ससमोर मादक फोटो काढल्याप्रकरणी पोलिसांनी दोन व्यक्तींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये ज्या महिला मॉडेलचे फोटो काढण्यात आली ती आणि तिचे फोटो काढणाऱ्या फोटोग्राफरचा समावेश आहे.