ekta kapoor and tanveer

एकता कपूरने(ekta kapoor) आपल्या सोशल अकाऊंटवर एक फोटो(photo on social media account) शेअर केला आहे. या फोटोची सध्या खूप चर्चा सुरु आहे.

एकता कपूरने(ekta kapoor) आपल्या सोशल अकाऊंटवर एक फोटो(photo on social media account) शेअर केला आहे. या फोटोची सध्या खूप चर्चा सुरु आहे. हा फोटो तिने शेअर केल्यानंतर तिला अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.एकताच्या त्या पोस्टनंतर तिच्या लग्नाबाबत तर्कवितर्क(ekta kapoor marriage) लढवले जात आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Erk❤️rek (@ektarkapoor)

एकताने शेअर केलेल्या फोटोच्या कमेंटमध्ये लिहीले आहे की, ‘ आम्ही इथे आहोत, लवकरच तुम्हाला सांगू,’ असे कॅप्शन एकताने या फोटोला दिले आहे.

एकताने ज्याच्यासोबतचा फोटो शेअर केला आहे त्या माणसाचे नाव आहे तनवीर बुकवाला. तनवीर हा एकताचा खूप चांगला मित्र आहे. तो एकताचा बेस्ट फ्रेंड आहे. एकताने शेअर केलेल्या फोटोवर तनवीरने कमेंट केली आहे की, ‘या मैत्रीला नात्यात बदलण्याची वेळ आलीये.

tanveer comment

तनवीरने आपल्या सोशल अकाऊंटवरही एकता कपूरसोबतचे काही फोटो शेअर केले आहे. एका फोटोत तो एकता, एकताची आई शोभा कपूर व मनीष मल्होत्रा हे दिसत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Tanveer B (@tansworld)


आता एकता आणि तनवीर यांची मैत्री कोणत्या नात्यामध्ये बदलणार आहे, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.