‘जर सुहानाला कोणी किस केलं तर मी त्याचे ओठच कापेन’, लाडक्या लेकीसाठी शाहरूख झाला पजेसिव!

शाहरुख दोन वर्षांच्या मोठ्या ब्रेक नंतर ‘पठाण’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर येणार आहे. या चित्रपटात शाहरूखसोबत मुख्य भूमिकेत दीपिका पदूकोण दिसणार आहे, तर सलमान खान पाहुण्या कलाकराची भूमिका साकारणार आहे.

  बॉलिवूडचा किंग खान शाहरूख खान आपली मुलगी सुहानासाठी फार पजेसिव्ह आहे. खुदद एका कार्यक्रमात शाहरूख खाननेच ही माहिती दिली. शाहरूखचा करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या शोमधला एक जूना व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यात मुली विषयी शाहरूख किती पजेसिव्ह आहे याचा दाखला मिळतो.

  View this post on Instagram

  A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

  या व्हिडीओत करणच्या ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये शाहरुख आणि अभिनेत्री आलिया भट्ट उपस्थित होते. त्याचवेळी करणने आलियाला अचानक एक प्रश्न विचारला तो म्हणजे, “आलिया तू किती वर्षांची असताना तुझा पहिला बॉयफ्रेंड होता? आलिया उत्तर देत १६ असं बोलते. त्यावर करण लगेच शाहरूखला प्रश्न विचारतो, तुझी मुलगी आता १६ वर्षांची आहे. जो तुझ्या मुलीला किस करेल त्याला तू मारून टाकशील? या प्रश्नाला उत्तर देताना शाहरुख म्हणतो, ‘मी त्या मुलाचे ओठ कापून टाकेल.”