shalu final

‘फँड्री’ नंतर राजेश्वरीने ‘आयटमगिरी’ या चित्रपटात काम केले. परंतु तो चित्रपटही फार कमाल दाखवू शकला नाही. शालूचं पात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी मेहनत घेणारी शालू आता प्रचंड बदलली आहे.

    ‘फँड्री’ या चित्रपटातील शालू अर्थात राजेश्वरी खरात `सोशल मीडियावर खूप अॅक्टिव असते. ती चाहत्यांसाठी वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. शिवजयंतीच्या स्पेशल व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता.

    या आधी शालूने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यामध्ये शालूचा एकदम हॉट अंदाज दिसत आहे. शालू आता सोशल मीडियावर स्टायलिश आणि ग्लॅमरस फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसाठी शेअर करत असते.

    ‘फँड्री’ नंतर राजेश्वरीने ‘आयटमगिरी’ या चित्रपटात काम केले. परंतु तो चित्रपटही फार कमाल दाखवू शकला नाही. शालूचं पात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी मेहनत घेणारी शालू आता प्रचंड बदलली आहे. ‘फँड्री’ चित्रपटात अत्यंत साधी दिसणारी राजेश्वरी आता मात्र ग्लॅमरस अंदाजात प्रेक्षकांसमोर आली आहे.