shalu final

फँड्री’ नंतर राजेश्वरीने ‘आयटमगिरी’ या चित्रपटात काम केले. परंतु तो चित्रपटही फार कमाल दाखवू शकला नाही. शालूचं पात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी मेहनत घेणारी शालू आता प्रचंड बदलली आहे.

    ‘फँड्री’ या चित्रपटातील शालूचं पात्र साकारलेली अभिनेत्री राजेश्वरी खरात चित्रपटामध्ये छोटूशी आणि सोज्वळ दिसणारी शालू आज तिच्या ग्लॅमरस अंदाजाने चाहत्यांना घायाळ करत आहे. शालू सध्या सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. तिच्या चाहत्यांसाठी शालू दररोज काही तरी वेगळे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.

    या आधी शालूने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यामध्ये शालूचा एकदम हॉट अंदाज दिसत आहे. शालू आता सोशल मीडियावर स्टायलिश आणि ग्लॅमरस फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसाठी शेअर करत असते.

    नुकताच शालूने तिच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये शालू एका हिंदी गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. तिचा हा डान्स चाहत्यांना प्रचंड आवडला असून तिचा हा डान्स सोशल मीडियावर धूमाकुळ घालत आहे.

     

    फँड्री’ नंतर राजेश्वरीने ‘आयटमगिरी’ या चित्रपटात काम केले. परंतु तो चित्रपटही फार कमाल दाखवू शकला नाही. शालूचं पात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी मेहनत घेणारी शालू आता प्रचंड बदलली आहे. ‘फँड्री’ चित्रपटात अत्यंत साधी दिसणारी राजेश्वरी आता मात्र ग्लॅमरस अंदाजात प्रेक्षकांसमोर आली आहे.