aadil khanitis

विधू विनोद चोप्रा यांचा "शिकार" चित्रपट फेब्रुवारीला रिलीज झाला होता.या चित्रपचाला लोकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळाला होता, चित्रपटाची कहाणी काश्मिरी पंडित विषयी होती, या चित्रपटात आदिल खान आणि सादिया खतीब मुख्य भूमिकेत होते, दोघे मुख्य कलाकारच्या भूमिकेत दिसले आणि या दोघांच्या अभिनयाची प्रशंसाही प्रेक्षकांनी केली.

विधू विनोद चोप्रा यांचा “शिकार” चित्रपट फेब्रुवारीला रिलीज झाला होता.या चित्रपचाला लोकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळाला होता, चित्रपटाची कहाणी काश्मिरी पंडित विषयी होती, या चित्रपटात आदिल खान आणि सादिया खतीब मुख्य भूमिकेत होते, दोघे मुख्य कलाकारच्या भूमिकेत दिसले आणि या दोघांच्या अभिनयाची प्रशंसाही प्रेक्षकांनी केली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Aadil Khan (@aadilkhanitis)

 

रेडिओ जॉकी असलेला आदिल खानचा हा पहिलाच चित्रपट होता. आदिल खानला, विधू विनोद चोप्राने चित्रपटाची ऑफर दिली होती. या आधी आदिल देशातला ‘टॉप ५’  मध्ये प्रसिद्ध रेडिओ जॉकी होता. जो “नसर” या नावाने प्रसिद्ध होता. लवकरच आदिल खान आपल्या दुसऱ्या चित्रपटाची घोषणा करणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Aadil Khan (@aadilkhanitis)

 

आदिल खान आपल्या हॉट जिम बॉडी आणि फिटनेस मुळे देशातल्या मुलींच्या मनावर आपली जागा केली आहे. पहा आदिल खानचे हॉट आणि सेक्सी जीम लूक. त्याचा हा जीम लूक बघून इतर बॉलिवूड स्टारला विसरून जाल

 

View this post on Instagram

 

A post shared by Aadil Khan (@aadilkhanitis)

आदिल खानला गेमिंग आणि पेंटिंगची खूप आवड आहे, ज्याचे फोटो आणि व्हिडिओ आदिल खान आपल्या सोशिअल मीडिया वर शेअर करत असतो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Aadil Khan (@aadilkhanitis)