PHOTO टॉवेल गुंडाळलेल्या अवस्थेतच अभिनेत्री आली घराबाहेर, पण टॉवेलने दिला दगा आणि….

अचानक तिच्या अंगावरील टॉवेल सुटल्याने काही वेळासाठी गोंधळून गेली होती. नंतर क्लोनं प्रसंगावधान दाखवत आजूबाजूला लगेचच सर्व बॉक्स बाजूला फेकून पहिला स्वतःचा टॉवेल सांभाळला आणि मग ते सामान पुन्हा गोळा करू लागली.

    अनेकदा सेलेब्रेटी त्यांच्या कपड्यांवरून आणि फॅशनवरून ट्रोल होत असतात. पण टीव्ही स्टार क्लो फेरी बरोबर एक लाजीरवाणी परिस्थिती ओढावली होती.  आंघोळ झाल्यानंतर क्लो गाडीत असलेले सामान घेण्यासाठी टॉवेलमध्येच घराबाहेर आली. पण गाडीमधून सामान बाहेर काढत असताना तीचा टॉवेल सुटला आणि ती नको त्या अवस्थेत कॅमे-यात कैद झाली.

    अचानक तिच्या अंगावरील टॉवेल सुटल्याने काही वेळासाठी गोंधळून गेली होती. नंतर क्लोनं प्रसंगावधान दाखवत आजूबाजूला लगेचच सर्व बॉक्स बाजूला फेकून पहिला स्वतःचा टॉवेल सांभाळला आणि मग ते सामान पुन्हा गोळा करू लागली. मात्र याच वेळी कोणीतरी तिचे फोटोज काढले आणि ते व्हायरल केले. या फोटोंमुळे क्लो फेरी तुफान चर्चेत होती.

    न्यूकॅसल येथील रहिवासी असलेल्या क्लोला एमटीव्ही रिअ‍ॅलिटी सिरीजच्या जिओडी शोर-१० साठी ओळखले जाते. त्याचबरोबर क्लो फेरी बिग ब्रदर या सर्वाधिक वादग्रस्त रिअ‍ॅलिटी शोच्या १९ व्या भागाची स्पर्धक राहिली आहे. ती या शोमध्ये १३ जानेवारी २०१७ मध्ये आली होती. पुढे एकाच आठवड्यात शोच्या बाहेर पडली. क्लो ब्रिटिश टीव्ही रिअ‍ॅलिटी स्टार आहे.