गोविंदाची कोरोना चाचणी आली निगेटीव्ह, लयभारी स्टाईलमध्ये चाहत्यांना दिली GOOD NEWS!

गोविंदाच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी भरभरून कमेंट करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. या व्हिडीओमध्ये गोविंदा भन्नाट स्टाईलमध्ये दारातून बाहेर पडताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून चाहतेही खूप प्रतिक्रिया देत आहेत.

  बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता गोविंदा नुकताच कोरोना मुक्त झाला आहे. स्वतः गोविंदाने एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो खूप आनंदात दिसत आहे. आपली कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्याची माहितीही गोविंदाने या व्हिडीओ पोस्टसोबत दिली आहे. त्याने या बुमरँग व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘अपुन आ गएला है।’

  View this post on Instagram

  A post shared by Govinda (@govinda_herono1)

  गोविंदाच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी भरभरून कमेंट करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. या व्हिडीओमध्ये गोविंदा भन्नाट स्टाईलमध्ये दारातून बाहेर पडताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून चाहतेही खूप प्रतिक्रिया देत आहेत.

  View this post on Instagram

  A post shared by Govinda (@govinda_herono1)

  काही दिवसांपूर्वी गोविंदाचा कोरोनाची लागण झाली होती. तेव्हा सर्व खबरदारी घेऊनही कोरोना झाला असं गोविंदाच्या बायकोने जाहीर केलं होतं. मागील काही दिवसांत त्यांच्या अर्थात गोविंदाच्या संपर्कात आलेल्या लोकांनी खबरदारी म्हणून स्वतःची कोरोना चाचणी करून घ्यावी. भारत आणि परदेशातील चाहते, कुटुंब आणि मित्र यांच्या आशीर्वाद सध्या गरज आहे. असं पोस्ट मध्ये म्हटलं होतं.