gul panag push ups on saree

लोकांना व्यायामासाठी प्रेरित करण्यासाठी गुल पनागने(gul panag) एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात ती चक्क साडीवर पुश अप्स मारताना दिसत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री गुल पनाग(gul panag) सोशल मीडियावर अनेकदा वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. तिच्या या पोस्टमुळे ती नेहमीच चर्चेत असते. नुकताच तिने आपला व्यायाम करतानाचा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या व्हिडीओमध्ये ती साडीवर पुशअप्स(gul panag video of push ups on saree) मारताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Gul Panag (@gulpanag)

लोकांना व्यायाम करण्यासाठी प्रेरित करणे हा गुल पनागच्या व्हिडिओमागचा उद्देश आहे. “कधीही, कुठेही, कोणत्याही कपड्यांवर तुम्ही व्यायाम करु शकता” अशी कमेंट तिने या व्हिडीओवर केली आहे. गुल पनागच्या या व्हिडिओची सध्या खूप चर्चा आहे.