anushkasharma_

अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली यांच्या लग्नाला आज तीन वर्ष पुर्ण जाली. ११ डिसेंबर २०१७ रोजी अनुष्का शर्मा आणि विराट कोहली विवाहबद्ध झाले होते. काही वर्ष रिलेशनमध्ये राहिल्यानंतर त्या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी इटलीमध्ये मोजक्याच जणांच्या उपस्थितीत विवाह केला होता. सध्या विराट आणि अनुष्काच्या आयुष्यात एक गोड बातमीही आहेत. लवकरच ते दोघं आई-बाबाही होणार आहेत.

View this post on Instagram

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

View this post on Instagram

A post shared by Virat Kohli (@virat.kohli)

एकमेकांसाठी लिहीली खास पोस्ट

विराटनं आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून लग्नातील एक गोड फोटो शेअर केला आहे. “तीन वर्ष आणि आयुष्यभराची साथ” असा मेसेजही त्यानं या फोटोसोबत लिहिला आहे. फोटोमध्ये अनुष्का विराटकडे पाहून हसतानाही दिसत आहे. विराटची ही पोस्ट त्याच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे. तर अनुष्कानेही एक रोमॅण्टीक फोटो शेअर करत विराटला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

View this post on Instagram

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

अनुष्काच ते ब्रेसलेट आणि घड्याळ लकी

अनुष्का तिच्या आयुष्यात विराट कोहलीसाठी खूप भाग्यवान आहे पण त्यामागे एक मोठे रहस्य आहे. जेव्हा जेव्हा विराटचा सामना पहायला येतो तेव्हा अनुष्काने वॉच व ब्रेसलेट घालते..खरतर अनुष्काकडे घडाळ्यांचा खूप मोठा संग्रह आहे.. तरीही ती विराटच्या सामन्यात एकच घड्याळ घालून येते. असा विश्वास आहे की अनुष्काची घड्याळ आणि ब्रेसलेट विराटसाठी खूप लकी आहे.

हे सुद्धा वाचा
  • चला हवा येऊ द्या!‘आमच्या सगळ्या माणसांना तोडू नका..’ पंकजा मुंडेचा टोला, रोहित पवारांनीही दिलं मजेशीर उत्तर!