राणादा आणि ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अंकिताचं असं आहे कनेक्शन, सोशल मीडियावर फोटो व्हायरल!

राधा आणि हार्दिक यांची मुख्य भूमिका असलेला “डाव” हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. खलनायिकेच्या भूमिकेतून छाप पाडणारी राधा आता हिरोईन म्हणून मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

  अभिनेत्री राधा सागर लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. ‘आई कुठे काय करते’ मध्ये अंकिताच्या भूमिकेने राधाने घराघरात ओळख मिळवली आहे. राधाच्या जोडीला ‘राणादा’ अर्थात झी मराठी वाहिनीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतून गाजलेला अभिनेता हार्दिक जोशी आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Radha Sagar (@radhasagarofficial)

  राधा आणि हार्दिक यांची मुख्य भूमिका असलेला “डाव” हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. खलनायिकेच्या भूमिकेतून छाप पाडणारी राधा आता हिरोईन म्हणून मुख्य भूमिकेत झळकणार आहे. राणादाच्या भूमिकेमुळे जवळपास चार वर्ष हार्दिकने प्रेक्षकांवर गारुड केलं आहे. राणादाला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत. डाव या चित्रपटाचा नुकताच मुहूर्त पार पडला. राधा आणि हार्दिकची जोडी लवकरच मोठ्या पडद्यावर येणार आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Radha Sagar (@radhasagarofficial)