पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त…आता कुठे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झालीये, तर कमावले २३० कोटी!

सलमाननं आपल्या या बहुचर्चित चित्रपटाच्या रिलीज डेटची घोषणा करतानाच त्याचं नवं पोस्टरही शेअर केलं होतं. प्रभूदेवा यांच्या दिग्दर्शनात तयार होत असलेल्या या चित्रपटात दिशा पाटनी आणि रणदीप हुड्डा यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

  बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा राधे हा चित्रपट लॉकडाऊनमुळे रखडला पण लवकरच हा चित्रपट रिलीज होणार आहे. मागच्या काही दिवसांपासून सलमान या चित्रपटामुळेच सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. या चित्रपटानं प्रदर्शनाआधीच २३० कोटींची कमाई केली आहे.

  View this post on Instagram

  A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

  सलमान खाननं काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाच्या रिलीज डेटची घोषणा केली होती. हा चित्रपट येत्या १३ मे ला रिलीज होणार आहे. पण त्याआधीच चित्रपटानं २३० कोटींची कमाई केली आहे.  राधे चित्रपटाच्या मेकर्सनी या चित्रपटाचे राइट्स २३० कोटीं रुपयांनी झी स्टुडिओला विकले आहेत. ज्यात सॅटेलाइट, डिजिटल थिएटिकल आणि ओवरसीज राइट्सचा समावेश आहे.