बॉलिवूडच्या हॅण्डसम हंकने आजोबांबरोबर शेअर केले जूने फोटो, सांगितलं महाशिवारात्र आणि आजोबाचं खास कनेक्शन!

ह्रतिकने त्याच्या आजोबांसोबतच्या आठवणी चाहत्यांसोबत शेअर केल्या आहेत. ह्रतिकने शेअर केलेल्या फोटोत काही फोटो हे त्याच्या लहानपणीचे आहेत. लहानपणीच्या फोटोतील ह्रतिकचा हॅण्डसम लूक चाहत्यांचं लक्ष वेधून घेतोय.

  अभिनेता ह्रतिक रोशनने ११ मार्चला महाशिवरात्री निमित्ताने त्याचे काही जुने फोटो सोशल मीडियावर शेअर केले. या फोटोत हृतिक आपल्या आजोबांबरोबर आहे. हे फोटो शेअर करताना त्याने काही जून्या आठवणीही लिहील्या आहेत.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Hrithik Roshan (@hrithikroshan)

  हे फोटो शेअर करत ह्रतिकने एक कॅप्शनही दिलंय. “जय शिव शंकर! महाशिवरात्रि की हार्दिक शुभकामना” मला आजोबांसोबतचे काही संवाद आठवत आहेत .ज्यांना मी प्रेमाने डेडा म्हणायचो. ‘आपण शिवरात्री का साजरी करतो?” असा प्रश्न मी त्यांना विचारयचो. असं ह्रतिक म्हणाला आहे.आजोबांनी बांधलेल्या शिव मंदिराला दरवर्षी भेट देण्याची परंपरा आपण का पाळतो असा मला प्रश्न पडायचा” असं त्याने म्हंटल आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Hrithik Roshan (@hrithikroshan)

  ह्रतिकने त्याच्या आजोबांसोबतच्या आठवणी चाहत्यांसोबत शेअर केल्या आहेत. ह्रतिकने शेअर केलेल्या फोटोत काही फोटो हे त्याच्या लहानपणीचे आहेत. लहानपणीच्या फोटोतील ह्रतिकचा हॅण्डसम लूक चाहत्यांचं लक्ष वेधून घेतोय. हृतिकच्या या फोटोंना चाहत्यांनी नेहमीप्रमाणेच भरभरून प्रतिसाद दिलाय.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Hrithik Roshan (@hrithikroshan)