husn hai suhana

वरुण धवन लवकरच ‘कुली नंबर १’(coolie no 1) या नव्या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जुन्या ‘कुली नंबर १’ चित्रपटाचा हा रिमेक आहे. नुकतंच या चित्रपटातील ‘हुस्न है सुहाना’ हे गाणं प्रदर्शित(husn hai suhana song release) झालं आहे.

वरुण धवन लवकरच ‘कुली नंबर १’(coolie no 1) या नव्या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जुन्या ‘कुली नंबर १’ चित्रपटाचा हा रिमेक आहे. नुकतंच या चित्रपटातील ‘हुस्न है सुहाना’ हे गाणं प्रदर्शित(husn hai suhana song release) झालं आहे. या गाण्याला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे.

‘हुस्न है सुहाना’ या गाण्यात वरुण धवन आणि सारा अली खान डान्स करताना दिसत आहेत. हे क्लासिक गाणं १९९५ साली रिलीज झालेल्या कुली नंबर १ या चित्रपटातीलच आहे. तनिष्क बागची यांनी हे गाणं रिक्रिएट केलं आहे.  गेल्या वर्षीपासून या चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. जुन्या कुली नंबर १ मध्ये अभिनेता गोविंदा आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांनी काम केले होते. नव्या कुली नंबर १ मध्ये वरूण धवन आणि सारा अली खान आहेत.