अभिनेता सोनू सूद हा अभिनेत्याबरोबर एक माणूस म्हणून किती चांगला आहे याचा प्रत्यय लॉकडाऊनच्या काळात सगळ्यांनाच आला. लॉकडाऊनच्या काळात सोनूने गरीब मजुरांना केलेली मदत सगळ्यांनीच बघितली. या काळात अनेकांसाठी सोनू देव बनला होता. सोनूच्या याच अनुभवावर एक प्रकाशित झालं आहे. आय एम नो मसीहा (I Am No Messiah) असं या पुस्तकाचं वाव आहे. लॉकडाऊनमध्ये त्याला मदतीदरम्यान आलेले अनुभव सोनूने या पुस्तकामधून शेअर केले आहेत. आय एम नो मसीहा हे पुस्तक हिंदी आणि इंग्रजीमध्ये प्रकाशित झालं आहे.

View this post on Instagram
काय आहे व्हिडिओत
सोनूचा विमानतळावरील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत सोनू एका बुक स्टॉलवर गेला आहे. या स्टॉलमध्ये काही पुस्तकांवर त्याचा ऑटोग्राफही आहे. त्याच्या या व्हिडीओमध्ये तो पुस्तकाबद्दल माहिती देत आहे. तसंच हे पुस्तक नक्की वाचा असं आवाहनही केलं आहे.
View this post on Instagram
केवळ लॉकडाऊनमध्ये मजूरांना आपल्या गावी पोहचवलं नाही तर लॉकडाऊननंतर बेरोजगारीचं प्रमाण वाढल्याचं सोनू सूदच्या लक्षात आलं. अशा बेरोजगार तरुणांना स्वत:च्या पायावर उभं राहण्यासाठी सोनू सूदने त्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी अनेक उपाय शोधले. सोनूने इ रिक्षा दिल्या, वेळप्रसंगी आर्थिक मदतही केली.
View this post on Instagram