lobh

"द ग्रीड लोभ" हा एक सामान्य माणसाच्या जीवनावर आधारित चित्रपट आहे, अभिनेत्याला लवकर श्रीमंत कसे व्हायचे होते, परंतु त्यासाठी त्याने चुकीचा मार्ग निवडला आहे. हा चित्रपट लेखन आणि दिग्दर्शन श्रेयशी चौधरी यांनी केला आहे. अभिनेता सुमीत चौधरी आणि रोशनी सहोटा मुख्य भूमिकेत आहेत.

“द ग्रीड लोभ” हा एक सामान्य माणसाच्या जीवनावर आधारित चित्रपट आहे, अभिनेत्याला लवकर श्रीमंत कसे व्हायचे होते, परंतु त्यासाठी त्याने चुकीचा मार्ग निवडला आहे. हा चित्रपट लेखन आणि दिग्दर्शन श्रेयशी चौधरी यांनी केला आहे. अभिनेता सुमीत चौधरी आणि रोशनी सहोटा मुख्य भूमिकेत आहेत.

चित्रपटाचे पोस्टर आणि ट्रेलर आपल्याला आपल्या जीवनातील कठोर गोष्टींचा उलगडा करेल, ट्रेलर द्वारे आपल्या या चित्रपटाची छोटीसी झलक बघायला मिळाली.  पण चित्रपटामध्ये बरेच काही रहस्य उघड करण्या सारखे आहे.

चित्रपटाच्या दिग्दर्शक श्रेयाशीने या चित्रपटाबद्दल बोलताना म्हणाली, ” आम्ही या चित्रपटाची सुरुवात ३ वर्ष आधी केली होती, परंतु काही अशा गोष्टी घडल्या ज्यामुळे आम्ही चित्रपट थांबविला, नंतर आम्ही पुन्हा चित्रपट सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि त्यावेळी मी नऊ महिन्याची गरोदर होती,  या चित्रपटाद्वारे बरीच भावना जोडल्या गेल्या आहेत, चित्रपटाच्या प्रत्येक कलाकाराने त्यांच्या १०० % दिले आहे, आणि शेवटी, आम्हाला त्याचा परिणाम मिळाला. चित्रपटात सर्व वयोगटातील प्रत्येकासाठी एक संदेश आहे.

सुमित चौधरी आणि रोशनी सहोता व्यतिरिक्त कुलदीप सिंग, प्रिया सोनी, नंदन मिश्रा आणि अन्नपूर्णा व्हीभैरी यांच्याही मुख्य भुमिका बघायला मिळतील. चित्रपटाची निर्मिती परफेक्टीओ एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली केली जात आहे.