jibraan.khan

शाहरूख खान – काजोलचे असे अनेक चित्रपट आहेत जे कितीही वेळा बघितले तरी कंटाळा येत नाही. आजही लोकांना ते चित्रपट बघायला आवडतात. त्यातलाच एक चित्रपट म्हणजे ‘कभी खुशी कभी गम’. या चित्रपटाला भारतीय चित्रपटसृष्टीत एक विशेष स्थान आहे. शाहरूख खान, काजोल, अमिताभ बच्चन, जया बच्चन, हृतिक रोशन, करीना कपूर मुख्य भुमिकेत आहेत. या सगळ्यांच्या भूमिका चित्रपटात खूप गाजल्या. इतकाच नाही तर या चित्रपटात काजोल आणि शाहरूखच्या मुलाची भुमिका साकारणारा बालकलाकार जिब्रानखान सुद्धा प्रेक्षकांना खूप भावला. पण या गोड जिब्रानला ओळखणही आता कठीण होईल.

 

View this post on Instagram

 

A post shared by Jibraan Khan (@jibraan.khan)

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Jibraan Khan (@jibraan.khan)

 

कभी खूशी कभी गम या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. शाहरूख आणि काजोल यूकेमध्ये स्थायिक झाल्यावर त्यावेळी त्यांचा मुलगा म्हणजे जिब्रान खान. या मल्टीस्टार फॅमिली ड्रामा सिनेमाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. या चित्रपटाचं लेखन- दिग्दर्शन करण जोहरने केलं होतं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Jibraan Khan (@jibraan.khan)

 

२००१ मध्ये आलेल्या या चित्रपटाला १९ वर्ष झाली आहेत. त्यानंतर जिब्रानमध्ये बरेच बदल झाले आहेत. आता जिब्रान फारस हँण्डसम दिसायला लागला आहे. जिब्रान खान हा सोशल मीडि.वर खूप अक्टीव्ह आहे. इन्स्टावर त्याला १ लाख ४० हजाराहून अधिक फॉलोअर्स आहेत. जिब्रान सध्या आपला आगामी चित्रपट ब्रम्हास्त्र च्या तयारीत व्यग्र आहे. लवरकच तो रणबीर कपूर आणि आलिया भटबरोबर ब्रम्हास्त्रमध्ये झळकेल.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Jibraan Khan (@jibraan.khan)