khan ira

मिस्टर परफेक्टस्टनिस्ट अमिर खानची मुलगी बॉलिवूडमध्ये नसुनही नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर इरा प्रचंड अक्टीव्ह आहे. सोशल मीडियावर ती नेहमी व्यक्त ही होत असते. अनेकदा ती आपल्या हॉट फोटोमुळे ही चर्चेत येते. नुकताच इराने आपला बिकीनी लुक सोशल मीडियावर शेअर केला आहे.

मिस्टर परफेक्टस्टनिस्ट अमिर खानची मुलगी बॉलिवूडमध्ये नसुनही नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर इरा प्रचंड अक्टीव्ह आहे. सोशल मीडियावर ती नेहमी व्यक्त ही होत असते. अनेकदा ती आपल्या हॉट फोटोमुळे ही चर्चेत येते. नुकताच इराने आपला बिकीनी लुक सोशल मीडियावर शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ira Khan (@khan.ira)

 

इराने स्विमिंग पूलमधला तिचा एक फोटो पोस्ट केला आहे. इराने तिचा बिकीनी लुकमधला हॉट फोटो पोस्ट केला आहे. या फोटो पोस्ट करताना “मला अजून बरेच काही करायचे आहे. पण काही वेळा तुम्हाला तुमच्यासाठी ब्रेक लागतो. तुम्ही तुम्हाला दिलेली आश्वासन पूर्ण करणं आवश्यक असतं. असे इरा खानने या फोटोला कॅप्शन दिलय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ira Khan (@khan.ira)

तर इराने आणखी एक फोटो शेअर केलाय या फोटोत ती बाथटबमध्ये पुस्तक वाचत आहे. ‘आपल्या सर्वांना कधीतरी ब्रेक लागतोच. ब्रेक लागत नाही ? ‘असे इराने दुसऱ्या फोटोला कॅप्शन दिले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ira Khan (@khan.ira)

 

इरा अलीकडेच मुंबईतील तिच्या नव्या घरी रहायला गेली. एकटे राहण्याचा अनुभव तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. मागच्या महिन्यात ‘जागतिक मानसिक स्वास्थ्य दिना’च्या (World Mental Health Day) निमित्ताने तिने एक व्हिडीओ पोस्ट केला होता. ती देखील कधीकाळी नैराश्यामध्ये होती असं तिने या व्हिडीओमध्ये म्हटलं होतं. परंतु इतक्या श्रीमंत घरात जन्माला आलेली इरा नैराश्येमध्ये का होती? असा प्रश्न सर्वांनाच सतावत होता. त्या प्रश्नाचं उत्तर तिने दिलं होतं. १४ वर्षांची असताना तिच्यावर लैंगिक अत्याचार झाले होते. असा खळबळजनक खुलासा तिने केला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ira Khan (@khan.ira)