इरफान पठाणचे बॉलिवूडमध्ये पदार्पण ‘या’ चित्रपटात दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत, टीझर प्रदर्शित!

अभिनेता विक्रम आणि इरफान पठाण यांच्या ‘कोब्रा’ चित्रपटाचा टीझर चर्चेत आहे. ही जोडी मोठ्या पडद्यावर पाहाण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. या चित्रपटाला ए आर. रेहमान यांनी संगीत दिलं आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप स्पष्ट झालेली नाही. इरफान आणि विक्रमसोबत चित्रपटात केएस रविकुमार, मृणालिनी, कनिका, पद्मप्रिया हे कलाकार दिसणार आहेत.

भारतीय संघाचा माजी खेळाडू इरफान पठाणने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. लवकरच इरफान ‘कोब्रा’ या चित्रपटामध्ये काम करताना दिसणार आहे. या चित्रपटात तो दाक्षिणात्य सुपरस्टार विक्रमसोबत दिसणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आलाय.

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी इरफान पठाणचा आगामी चित्रपट कोब्राचा टीझर शेअर केला आहे. हा टीझर शेअर करत त्यांनी ‘विक्रम आणि इरफान पठाण मुख्य भूमिकेत असणाऱ्या कोब्रा चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. कोब्रा हा तामिळ चित्रपट आहे.

View this post on Instagram

A post shared by Irfan Pathan (@irfanpathan_official)