isha gupta

गेले काही दिवस चित्रपटापासून लांब असली तरी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रीय असणारी अभिनेत्री म्हणजे इशा गुप्ता. इशा नेहमीच आपले बोल्ड फोटो चाहत्यांसाठी सोशल मीडीयावर पोस्ट करत असते. यानिमित्ताने ईशा कायम चर्चेत राहते. आणि चाहत्यांच्या संपर्कातही राहते. सध्या ईशाच्या एका सेल्फीमुळे ती पुन्हा चर्चेत आलीये.

View this post on Instagram

A post shared by Esha Gupta (@egupta)

ईशाच्या बाथरुममधील या सेल्फीने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. याआधी देखील तिने अनेकदा टॉपलेस फोटो अपलोड केले आहेत. तिच्या या फोटोंमुळे ती अनेकदा ट्रोलही झाली आहे. त्यानंतर तिने हे फोटो सोशल मीडियावरून हटवले देखील होते.

View this post on Instagram

A post shared by Esha Gupta (@egupta)

ईशाने हा सेल्फी अपलोड केल्यानंतर त्यावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. या सेल्फीमध्ये ईशाने काळ्या रंगाचा टीशर्ट घातला असून क्रॉप टॉप प्रमाणे तो घातलेला दिसून येत आहे. लॉकडाउनच्या काळातपण ती आपल्या चाहत्यांसाठी विविध फोटो शेअर करत होती. यादरम्यान तिने आपले अनेक अनुभव देखील एका व्हिडिओच्या माध्यमातून शेअर केले होते.

View this post on Instagram

A post shared by Esha Gupta (@egupta)

ईशाने 2012 मध्ये ‘जन्नत-2’मधून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होतं. त्याचवर्षी ईशा राज-3 आणि चक्रव्यूह सिनेमात दिसली होती. त्यानंतर ती हमशकल्स, रूस्तम, कमांडो2, बादशाहो, पलटन, टोटल धमाल या सिनेमांमध्येही दिसली आहे. सध्या ईशा चित्रपटांपासून दूर असून नुकतीच ती ‘REJCTX2 या वेबसिरीजमध्ये दिसली होती. त्यानंतर ती हेरा फेरी 3 मध्ये देखील दिसणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Esha Gupta (@egupta)