shwas

अश्विन मुळचा पुण्याचा असून त्याचे शिक्षण पुण्यातील नूतन मराठी विद्यालयात झाले. सर परशूरामभाऊ कॉलेजमधून भूगोल, फिलॉसॉफी तसेच टिळक महाराष्ट्र युनिव्हर्सिटी मधून इंडोलॉजि विषयातून त्याने शिक्षण पूर्ण केले आहे. नुकतेच त्याने अश्विन हेरीटेज टूर्स सुरु केले आहे. ज्याचा तो स्वतः डायरेक्टर फाउंडर आणि सीईओ आहे.

आजोबा आणि नातवाच्या नात्याची कथा दाखवणारा चित्रपट ‘श्वास’ ( Shwas)  हा २००४ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला २००४ मध्ये सर्वात उत्तम चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. चित्रपटात अरुण नलावडे यांनी अजोबांची भूमिका साकारली आहे. तर नातवाची भूमिका अश्विन चितळेनं केली आहे. या भूमिकेमुळे अश्विनला खूप लोकप्रियता मिळाली होती.

या चित्रपटा नंतर अश्विनने अनेक चित्रपटांत काम केले. ने नागेश कुकुनूरच्या आशाऐं या हिंदी चित्रपटात काम केले होते. बालकलाकार म्हणून अश्विन चितळेने आहिस्ता आहिस्ता , जोर लगाके हैय्या , टॅक्सी नं ९२११ ,देवराई या हिंदी-मराठी सिनेमात काम केले. मात्र त्यानंतर एक बालकलाकार म्हणून नावारूपास आलेला अश्विन मोठेपणी सिनेइंडस्ट्रीत दिसला नाही.

 Ashwin chitale