jackline

अभिनेत्री जॅकलीम फर्नांडिस सोशल मीडियावर खूप अक्टीव्ह असते आणि ती सतत फॅन्ससाठी फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. जॅकलीन ही अभिनयाबरोबर फिटनेस फ्रीक म्हणूनही ओळखली जाते. ती नेहमी आपले व्यायाम करतानाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. तीच्या या व्हिडीओला चाहत्यांची चांगली पसंतीही मिळते. पण यावेळी एका व्हिडिओमुळे जॅकलीन चांगलीच ट्रोल झाली आहे.

वर्कआऊट करताना जॅकलीनला फजिती सहन करावी लागली आहे. जॅकलीन उप्स मोमेंटची शिकार ठरली. खरतर हा जॅकलीन चा जूना व्हिडिओ आहे. पण सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

या व्हिडिओत जॅकलीन श़ॉर्ट वनपीस घालून योगा करतेय. आणि याच दरम्यान ती उप्स मोमेंटची शिकार ठरते. या व्हायरल व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. काहींना या व्हिडिओत अजिबातच गैर वाटलं नाही तर काहींनी या व्हिडिओवरून तिच्यावर टीका केलीये.

लवकरच जॅकलीन आगामी भूत पोलीस, बच्चन पांडे आणि किक २ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. कोरोनाकाळात तीचे सलमानबरोबर एक गाणही प्रदर्शित झालं होतं.