kangana

वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असणारी, गेले सहा ते सात महिने जीची चर्चा सगळ्यांच्या घराघरात रंगली ती अभिनेत्री म्हणजे कंगना रणावत. आता रोज सकाळी उठल्यावर कंगना कोणावर ट्वीट करणार याची उत्सुकता अनेकांमध्ये असते. पण आज मात्र कंगनावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कंगनाच्या आजोबांचं निधन झालय. ते ९० वर्षांचे होते. वृद्धापकाळाने त्यांची प्राणज्योत मालवली. कंगनाने ट्विटच्या माध्यमातून ही दु:खद बातमी आपल्या चाहत्यांनी दिली.

कंगनाने आजोबांचा जूना फोटो ट्विट करत म्हटल आहे की, आम्ही आजोबांना प्रेमानं डॅडी म्हणून हाक मारायचो. आज संध्याकाळी मी आईवडिलांच्या घरी गेले. मागील दोन महिन्यांपासून माझ्या आजोबांची प्रकृती ठीक नव्हती. मी घरी पोहोचले, पण त्यापूर्वीच त्यांनी जगाचा निरोप घेतलेला होता.” असं ट्वीट कंगनाने करत आपलं दु:ख व्यक्त केलय.

सध्या दिल्ली सुरू असणाऱ्या आंदोलनावरून कंगानाने केलेल्या ट्वीटमुळे चर्चेत आली. तिच्यात आणि गायक अभिनेता दिलजीत दोस्तानामध्ये ट्विटरवॉर चांगलच रंगलं. या आधी अनेकदा वादग्रस्त ट्विटमुळे कंगान चर्चेत आली होती.