kapil sharma

कपिल शर्माच्या शोनंतर पाठीत झालेल्या दुखापतीतून तो अद्याप सावरलेला नाही. पुढच्या महिन्यात शोच्या शूटिंगसाठी तो दुबईला रवाना होईल. कपिल शर्माने काही काळापूर्वी आपल्या नेटफ्लिक्स डेब्यूचा टीझर चाहत्यांसह शेअर केला होता, ज्यामुळे त्याचे चाहते खूप उत्साही आहेत.

  कॉमेडी किंग कपिल शर्माचा आपला शो ऑफ एअर गेल्यानंतर लवकरच तो आपल्या खास कॉमेडी शोच्या माध्यमातून डिजिटल जगात प्रवेश करणार आहे. आमच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत आणि खासकरुन मुंबईत वाढत्या कोरोना केसेस प्रकरणामुळे कपिलच्या नव्या शोची शूटिंग आता दुबईमध्ये होणार आहे. हे शूटिंग एप्रिल महिन्यापासून सुरू होईल. यासाठी कपिल लवकरच आपल्या टीमसह दुबईला रवाना होणार आहे आता.  नेटफ्लिक्ससारख्या आंतरराष्ट्रीय ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करण्याची तयारी करत आहे.

  याचबरोबर कपिल शर्माच्या शोनंतर पाठीत झालेल्या दुखापतीतून तो अद्याप सावरलेला नाही. पुढच्या महिन्यात शोच्या शूटिंगसाठी तो दुबईला रवाना होईल. कपिल शर्माने काही काळापूर्वी आपल्या नेटफ्लिक्स डेब्यूचा टीझर चाहत्यांसह शेअर केला होता, ज्यामुळे त्याचे चाहते खूप उत्साही आहेत.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Kapil Sharma (@kapilsharma)

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Kapil Sharma (@kapilsharma)

  कपिलने दुसऱ्यांदा बाबा झाल्यानंतर काही काळ कुटुंबाबरोबर वेळ घालवण्यासाठी ब्रेक घेतला होता. दरम्यान, कपिल शर्माच्या घरात आणखी एका बळाचा जन्म झाला आहे आणि तो आता एका मुलाचा पिता झाला आहे. मात्र, अद्याप कपिलने आपल्या दुसर्‍या मुलाचे नाव जाहीर केले नाही किंवा त्याचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला नाही