करीना पुन्हा एकदा आई झाल्याने फक्त तिच्या चाहत्यांनीच नव्हे तर सिनेसृष्टीतील अनेकांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. करीनाने बाळाला जन्म दिल्यानंतर लगेच बबीता कपूर, रणधीर कपूर आणि करिश्मा कपूर रूग्णालयात पोहोचले होते.
अभिनेत्री करीना कपूर खान दुसऱ्यांदा आई झालीये. रविवारी वांद्रे येथील ब्रीज कॅण्डी रुग्णालयात करीनाने मुलाला जन्म दिला. त्यानंतर सैफ अली खानने मुलगा झाल्याची गोड बातमी सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली. आज करीनाला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय.
View this post on Instagram
करीनाचे हे व्हिडीओ बॉलिवूड फोटोग्राफर वरींदर चावलाने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहे. गाडीत पुढच्या सीटवर करीनाचा मोठा मुलगा तैमुर आणि पती सैफ अली खान बसलाय तर मागच्या सीटवर करीना आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय.