Video सोशल मीडियावर आपल्या गाण्यांमुळे व्हायरल होणाऱ्या ‘या’ कपलबद्दल तुम्हाला माहितेय का?

त्यांचे 'मीरा के प्रभू' हे गाणे हिट ठरले आहे. साचेत आणि परंपरा यांनी 'द व्हॉइस इंडिया' या शोच्या पहिल्या सिझनमध्ये सहभाग घेतला होता. या जोडीने आजवर बॉलिवूड चित्रपटांमधील देखील गाणी गायिली आहेत.

  आजपर्यंत एका रात्रीत सोशल मीडियावर अनेक स्टार झाले आहेत. सध्या एका कपलचं गाणं गातानाचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. पण ते कोण आहेत असा प्रश्न अनेकांना पडला आहे. सध्या चर्चेत असणारं हे कपल म्हणजे साचेत टंडन आणि परंपरा ठाकूर. सध्या त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान लोकप्रिय ठरत आहेत. त्यांच मीरा के प्रभू हे गाणं हिट ठरलं आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Sachet Tandon (@sachettandonofficial)

  त्यांचे ‘मीरा के प्रभू’ हे गाणे हिट ठरले आहे. साचेत आणि परंपरा यांनी ‘द व्हॉइस इंडिया’ या शोच्या पहिल्या सिझनमध्ये सहभाग घेतला होता. या जोडीने आजवर बॉलिवूड चित्रपटांमधील देखील गाणी गायिली आहेत.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Sachet Tandon (@sachettandonofficial)

  साचेतने ‘कबीर सिंग’ या हिट चित्रपटातील बेखयाली हे गाणे गायले आहे. तर ‘टॉयलेट एक प्रेम कथा’ या चित्रपटातील देखील गाणे गायले असून संगीतबद्ध केले आहे. परंपराने वरुण धवन आणि श्रद्धा कपूर यांच्या ‘स्ट्रीट डान्सर’ या चित्रपटातील मुकाबला हे गाणे गायले आहे. साचेत आणि परंपराने काही वर्षे एकमेकांना डेट केले होते. त्यानंतर २०२०मध्ये त्यांनी लग्न केले.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Sachet Tandon (@sachettandonofficial)