sonakshi sinha

, बॉलिवूड अभिनेत्री एका चित्रपटासाठी किती मानधन घेतात माहित आहे का?वाचा कोणती अभिनेत्री किती मानधन घेते.

  बॉलिवूडमध्ये सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे बॉलिवूडची मस्तीनी अभिनेत्री दीपिका पदूकोण. दीपिका एका चित्रपटासाठी २६ कोटी रुपये मानधन घेते.

  अभिनेत्री कंगना रणौत या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. ती एका चित्रपटासाठी २४ कोटी रुपये मानधन घेते.

  सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीमध्ये देसी गर्ल प्रियांका चोप्रा ही तिसऱ्या स्थानावर आहे. ती २२ कोटी रुपये एका चित्रपटासाठी मानधने घेते.

  Priyanka Chopra

  या यादीमधील चौथ्या क्रमांकावरील अभिनेत्री म्हणजे करीना कपूर खान. ती एका चित्रपटासाठी २१ कोटी रुपये मानधन घेते.

  बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे श्रद्धा कपूर. ती देखील मानधनाच्या बाबतीत पुढे आहे. ती एका चित्रपटासाठी १८ कोटी रुपये मानधन घेते.

  बॉलिवूडची क्यूट गर्ल आलिया भट्ट सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीमध्ये सहाव्या क्रमांकावर आहे. ती प्रत्येक चित्रपटासाठी १७ कोटी रुपये मानधन घेते.

  alia-bhatt

  सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीमध्ये कतरिना कैफ सातव्या क्रमांकावर आहे. ती एका चित्रपटासाठी १५ कोटी रुपये फी घेते.

  अभिनेत्री सोनम कपूर एका चित्रपटासाठी १४ कोटी रुपये मानधन घेत असून या यादीमध्ये ती आठव्या क्रमांकावर आहे.

   

   

   

   

  या यादीमध्ये अभिनेत्री विद्या बालनचा देखील समावेश आहे. ती एका चित्रपटासाठी १३ कोटी रुपये मानधन घेते.

  Refusing the minister for dinner cost actress Vidya Balan dearly; Shooting of 'Lioness' movie stopped

  सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीमध्ये अभिनेत्री अनुष्का शर्माचा देखील समावेश आहे. ती यादीमध्ये दहाव्या क्रमांकावर असून एका चित्रपटासाठी ती १२ कोटी रुपये मानधन घेते.

  anushka sharma अभिनेत्री परिणीति चोप्रा या यादीमध्ये अकराव्या क्रमांकावर असून ती १० कोटी रुपये मानधन घेते.

  pariniti chopra

  अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा या यादीमध्ये मागे आहे. ती प्रत्येक चित्रपटासाठी ९ कोटी रुपये फी घेते.

  sonakshi sinha
  अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन एका चित्रपटासाठी ८.५ कोटी रुपये फी घेते. ती सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीमध्ये तेराव्या क्रमांकावर आहे.

  अभिनेत्री दिशा पटाणीचा देखील या यादीमध्ये समावेश आहे. ती एका चित्रपटासाठी ७ कोटी रुपये फी घेते.