kiara advani little fan

कियारा अडवाणीच्या(Kiara Advani Little Fan Video) एका छोट्या चाहतीनं सोशल मीडियावर खूप सुंदर व्हिडिओ शेअर केला आहे. तिचे व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. या लहान मुलीचं नाव कियारा खन्ना(Kiara Khanna Recreates Scene From SherShaah) आहे आणि तिनं अभिनेत्री कियाराच्या स्टाईलची नक्कल केली आहे.

    कियारा अडवाणी (Kiara Advani) आणि सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth Malhotra) यांची मुख्य भूमिका असलेला​​ ‘शेर शाह’ (Sher Shah) हा चित्रपट अनेकांना आवडला आहे. विशेषतः कियाराचा साधा लूक सर्वांच्या पसंतीस उतरत आहे. अभिनेत्रीचा साधा लूक कॉपी करण्याचा अनेकजण प्रयत्न करत आहेत. कियाराच्या चाहत्यांचे असे खूप व्हिडिओ सोशल मीडियावर(kiara Video On Social Media) व्हायरल झाले आहेत.


    कियारा अडवाणीच्या(Kiara Advani Little Fan Video) एका छोट्या चाहतीनं सोशल मीडियावर खूप सुंदर व्हिडिओ शेअर केला आहे. तिचे व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. या लहान मुलीचं नाव कियारा खन्ना(Kiara Khanna Recreates Scene From SherShaah) आहे आणि तिनं अभिनेत्री कियाराच्या स्टाईलची नक्कल केली आहे. छोट्या कियाराचे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत, हे व्हिडीओ अनेकांच्या पसंतीस उतरत आहेत.


    कियारा आणि सिद्धार्थचा ‘शेर शाह’ चित्रपट कारगिल युद्धातील शहीद कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या जीवनावर आधारित आहे. सिद्धार्थ मल्होत्रानं या चित्रपटात विक्रम बत्राची भूमिका साकारली होती. कियारा अडवाणीनं विक्रम बत्राच्या प्रेयसीची डिंपल चीमाची भूमिका साकारली आहे.