शुटींगच्या शेवटच्या दिवशी मॅडी झाली भावूक, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट!

आज अग्गोबाई सूनबाई मध्ये माझा शेवटचा सीन आहे...म्हणजे MADDY चा..अग्गोबाई सासुबाई पासून हा प्रवास सुरू झाला होता .

    झी मराठीवरी अग्गोबाई सूनबाई ही मालिका प्रेक्षकांचा लवकरच निरोप घेणार आहे. या मालिकेतील सगळीच पात्र खूप लोकप्रिय ठरली. मुख्य कलाकारांप्रमाणेच मॅडी हे कॅरेक्टर प्रेक्षकांना प्रचंड आवडलं. या मालिकेत भक्ती रत्नपारखी मॅडीची भूमिका साकारत आहे. नुकताच या मालिकेचा शेवटचा भाग शूट करण्यात आला. या शेवटच्या दिवशी भक्तीने सोशल मीडियावर भावूक पोस्ट शेअर केली आहे.

    आज अग्गोबाई सूनबाई मध्ये माझा शेवटचा सीन आहे…म्हणजे MADDY चा..अग्गोबाई सासुबाई पासून हा प्रवास सुरू झाला होता ..मी खुप lucky आहे मला maddy हे इतक गोड character करायला मिळाल…तिचा innocence तिचा madness जगायला मिळाला..कशाचाही जास्त विचार न करणारी..सगळ्यांवर भरभरून निस्वाथी प्रेम करणारी..सगळ्याशी मैत्री करणारी..आणि शेवटपर्यंत ती मैत्री टिकवणारी..आपल्या मध्ये लहान मुल नेहमीच जपुन ठेवणारी…इतकी निरागस maddy आता मला परत करायला नाही मिळणार..याच खुप वाईट वाटतय…

    Maddy वर सगळ्यानी खुप प्रेम केल..तुमच्या सगळ्यांचे यासाठी खुप खुप आभार…मला इतक छान character करायला मिळाल यासाठी zee मराठी चे मनापासून आभार..sunil bhosale sir तुमच्याशिवाय हे शक्य झाल नसतं…thanku so much.Nilesh Mayekar sir thanku so much….रेणुका mam..sukhada खुप खुप thanku.. Nivedita saraf tai, Girish oak sir…तुमच्या बरोबर मला कधी काम करायला मिळेल अस स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हत…खुप शिकायला मिळाल तुमच्याकडून..thanku very much for everything..

    मोहन जोशी sir..🙏..तुमचे आशीर्वाद असेच राहूदेत..आणि तुमच्याबरोबर काम करण्याची संधी मला परत परत मिळू दे 🙏🙏 उमा खुप मज्जा आली तुझ्याबरोबर काम करून…खुप सुंदर काम केलस तु..अद्वैत .खुप कमी scene होते आपले.पण जे काही सीन होत़े त्यात मज्जा आली खुप.. shubha Godbole ताई…you r too good..just love you..चिन्मय …म्हणजे अनु…..राग किती comfortable करतोस तु समोरच्या actor la ..खुप मज्जा आली आपल्या सीन्स ला…anvit hardikar..love you.. Geetanjali ..तु खुप मस्त आहेस..

    आमचे सगळे directors.. Jayant Pawar sir..Nitin sir..hanku so much…आणि यात @ajay.mayekar sir च नाव घेतल्याशिवाय मी राहूच शकत नाही..maddy तुमच्याशिवाय मी करूच शकले नसते..thanku sir..Nilesh Mayekar sir.thanku for this opportunity..माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल..