प्रसाद बनलाय विशाखाचा पाळीव वाघ, हे धम्माल प्रहसन बघण्यासाठी आजचा भाग अजिबात चुकवू नका!

आपल्या फरसाण खाण्याच्या सवयीमुळे प्राजक्ताची बदली होऊन नम्रता नवीन सूत्रसंचालक म्हणून येते आणि काय धमाल घडते हे बघण्यासारखं आहे.

  महाराष्ट्राची हास्यजत्रा हा सर्व प्रेक्षकांचा आवडता कार्यक्रम आहे, सर्व हास्य कलाकार प्रेक्षकांचे लाडके झालेयत. कलाकार देखील प्रेक्षकांच्या मनोरंजनात कोणतीच कमी पडू देत नाहीत. 

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Sony मराठी (@sonymarathi)

  या आठव्यात कर्ज घेतलेल्या विशाखाच्या घरी समीर वसुलीसाठी येतो आणि त्याचा सामना होतो विशाखाच्या पाळीव वाघाशी. आपल्या फरसाण खाण्याच्या सवयीमुळे प्राजक्ताची बदली होऊन नम्रता नवीन सूत्रसंचालक म्हणून येते आणि काय धमाल घडते हे बघण्यासारखं आहे. इतकंच नाही तर वनिताला इम्प्रेस करण्याचे गौरव अतोनात प्रयत्न करतो पण त्याचे हे प्रयत्न यशस्वी ठरतात का हे जाणून घेण्यासाठी पाहा, महाराष्ट्राची हास्यजत्रा – कॉमेडीचा चौकार, टेन्शन तडीपार सोम.-गुरु., रात्री ९ वा. फक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.