मलायकाला आवडते ‘ही’ सेक्स पोजीशन, हे ऐकताच अभिनेत्री नेहा धुपिया लागली हसायला!

सध्या मलायका तिच्या जीम लुक्स आणि अभिनेता अर्जुन कपूर सोबत असलेल्या तिच्या रिलेशनशिपमुळे सोशल मीडियावर सतत चर्चेत असते. अर्जुन आणि मलायका दोघेही बऱ्याचवेळा एकत्र दिसतात.

  अभिनेत्री मलायका अरोरा ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. मलायकाचे लाखो चाहते आहेत.  मलायका सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. ती कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत असते. नुकताच एका बेडरूम सिक्रेटमुळे मलायका चर्चेत आली आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

  अभिनेत्री आणि सुत्रसंचालक नेहा धुपियाच्या ‘वोग बीएफएफ’च्या शोमध्ये मलायकाने तिचं बेडरूम सिक्रेट सांगितलं आहे.  नेहा तिच्या शो मध्ये येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याला जो प्रश्न विचारते तोच तिने मलायकाला विचारला. नेहाने मलायकाला प्रश्न विचारला की तुझी आवडती सेक्स पोजीशन कोणती आहे? हसत मलायका म्हणाली, मला टॉपला रहायला आवडतं. त्यानंतर त्या दोघीही हसायला लागल्या. 

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

  सध्या मलायका तिच्या जीम लुक्स आणि अभिनेता अर्जुन कपूर सोबत असलेल्या तिच्या रिलेशनशिपमुळे सोशल मीडियावर सतत चर्चेत असते. अर्जुन आणि मलायका दोघेही बऱ्याचवेळा एकत्र दिसतात. दरम्यान, या दोघांनी करीना कपूर खानच्या घरी तिच्या बाळाला पाहायला एकत्र हजेरी लावली होती. तर ३१ डिसेंबरही या दोघांनी गोव्यात एकत्र साजरा केला.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)