Malaika Arora's hot photo caption in discussion; Fans became clean bold

या फोटोमध्ये मलाईकाने ब्लॅक करलची बिकिनी घातली आहे. तिने हा फोटो शेअर करत बिच बम "Beach Bum" असं कॅप्शन दिलं आहे. मलायकाने हा फोटो शेअर करताच फोटोसोबत तिने दिलेल्या कॅप्शनची देखील तेवढीच चर्चा होत आहे.

  मुंबई : अभिनेत्री मलायका अरारो आपल्या चित्रपटांपेक्षा अधिक आपल्या सोशल मीडिया अकाऊंटमुळे चर्चेत असते. ती सोशल मीडियावर सतत तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. असाच एक फोटो तिने इन्स्टाग्रामवर केला आहे. मात्र, हा फोटो तिने या फोटोला दिलेल्या कॅम्पशनमुळे चर्चेत आला आहे.

  या फोटोमध्ये मलाईकाने ब्लॅक करलची बिकिनी घातली आहे. तिने हा फोटो शेअर करत बिच बम “Beach Bum” असं कॅप्शन दिलं आहे. मलायकाने हा फोटो शेअर करताच फोटोसोबत तिने दिलेल्या कॅप्शनची देखील तेवढीच चर्चा होत आहे.

  या फोटोत मलाईका वेकेशन मुड मध्ये असल्याचे दिसत आहे. मात्र, लोकेशन तिने शेअर केलेली नाही. मलायका तिच्या ग्लॅमरस लूक आणि कपड्यांमुळे नेहमी चर्चेत असते.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)