४७ व्या वर्षी अभिनेत्रीचा सोशल मीडियावर हॉट अंदाज, बिकीनी घालून शेअर केला बाथटब योगा, Video सोशल मीडियावर तुफान व्हायरल!

मंदिरा दोन मुलांची आई आहे. पण ती तिच्या फिटनेसच्या बाबतीत प्रचंड सतर्क असते. मंदिरा बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.

    वयाच्या ४७ व्या वर्षीही आपल्या हॉट आणि ग्लॅमरस अंदाजात प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे मंदिरा बेदी. मंदिरा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. सतत तिचे व्हिडीओ आणि फोटो शेअर करताना दिसते. सध्या सोशल मीडियावर मंदिराचा वर्कआऊट करतानाचा व्हिडीओ चर्चेत आहे. मंदिराने बिकीनी घालून हा योगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओची सध्या चर्चा आहे.

     

    View this post on Instagram

     

    A post shared by Mandira Bedi (@mandirabedi)

     

    मंदिरा दोन मुलांची आई आहे. पण ती तिच्या फिटनेसच्या बाबतीत प्रचंड सतर्क असते. मंदिरा बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. ती सतत तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर वर्कआऊटचे व्हिडीओ शेअर करते. पण आता मंदिराने बिकिनी परिधान करुन वर्कआऊट केलेला व्हिडीओ सध्या चर्चेत आहे.

     

    View this post on Instagram

     

    A post shared by Mandira Bedi (@mandirabedi)

    हा व्हिडीओ शेअर करत तिने ‘बाथटब, बिकिनी आणि बँगिग वर्कआऊट’ असे कॅप्शन दिले आहे. या व्हिडीओवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. ‘शांती’ मालिकेपासून ते ‘क्यों की सास भी कभी बहुती’ मालिकेपर्यंत मंदिराने छोट्या पडदा गाजवला होता.

     

    View this post on Instagram

     

    A post shared by Mandira Bedi (@mandirabedi)