सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेतील ‘या’ अभिनेत्रीचा नवरा दुसऱ्यांदा अडकणार लग्नबंधनात, अभिनेत्रीबरोबर केला साखरपुडा!

हा फोटो शेअऱ करताना रूपालीने छानसं कॅप्शनही दिलं आहे. ‘पहली ही नज़र में कुछ हम कुछ तुम हो जाते हैं यूँ गुम, नैनों से बरसे रिमझिम रिमझिम हम पे प्यार का सावन, शर्म थोड़ी थोड़ी हम को आये तो नज़रे झुक जाये… सितम थोडा थोडा हम पे शोख हवा भी कर जाये..’ असे कॅप्शन दिले आहे.

    अभिनेता विजय आंदळकर दुसऱ्यांदा लग्न बंधनात अडकणार आहे. तो अभिनेत्री रुपाली झंकारशी लग्न करणार आहे. नुकताच त्यांचा साखरपुडा झाला आहे. सोशल मीडियावर फोटो शेअर करत त्यांनी साखरपुडा झाल्याचे सांगितले आहे. रुपालीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर साखरपुड्याचे फोटो शेअर केला आहे. या फोटोत ते दोघेही खूप आनंदी दिसत आहेत.

     

    View this post on Instagram

     

    A post shared by ROOP✨ (@rupalizankar)

    हा फोटो शेअऱ करताना रूपालीने छानसं कॅप्शनही दिलं आहे. ‘पहली ही नज़र में कुछ हम कुछ तुम हो जाते हैं यूँ गुम, नैनों से बरसे रिमझिम रिमझिम हम पे प्यार का सावन, शर्म थोड़ी थोड़ी हम को आये तो नज़रे झुक जाये… सितम थोडा थोडा हम पे शोख हवा भी कर जाये..’ असे कॅप्शन दिले आहे.

     

    View this post on Instagram

     

    A post shared by ROOP✨ (@rupalizankar)

    विजयचे पहिले लग्न अभिनेत्री पुजा पुरंदरेशी झाले होते. पण त्यांचा हा संसार फार काळ टिकला नाही. त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेताला. पूजा सध्या ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेत दिसत आहे. विजयने ‘मी अँड मिसेस सदाचारी’, ‘ढोल ताशे’, ‘702 दिक्षित’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे. तर रुपालीने ‘लग्नाची वाईफ वेडिंगची बायकू’ या मालिकेत काम केले आहे.

     

    View this post on Instagram

     

    A post shared by POOJA PURANDARE (@iam_poojapurandare)