मराठी कलाकारांनी उत्साहात साजरा केला गुढीपाडवा, बघा त्यांचे क्लासिक फोटो!

या मराठमोळ्या कलाकारांनी दिल्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा

    सिद्धार्थ चांदेकर – ‘गुढी पाडव्याच्या मनापासून शुभेच्छा. सगळं चांगलं होणार, सगळं व्यवस्थित होणार हे नुसतं बोलून होणार नाही. सगळं चांगलं करूया, सगळं व्यवस्थित करूया. आपण करूया एकत्र काळजी घ्या सर्वांना शुभेच्छा.’

     

    View this post on Instagram

     

    A post shared by Gayatri Datar (@gayatridatarofficial)

    गायत्री दातार – ‘तुम्हा सर्वांना शुभ गुढीपाडवा! हे नुतन वर्ष तुम्हा सर्वांना आनंदाचं, प्रेमाचं, समृद्धीचं व सुखाचं जावो..! मला माहित आहे, आपल्या सर्वांसाठीच थोडसं confusing आहे हे नववर्ष. Lockdown होणार की नाही? कोरोना जाणार की नाही? असे अनेक प्रश्न मनात आहेत आपल्या. पण हे निश्चित आहे की आपण सर्व कधीच हार मानणार नाही. म्हणुनच या नव्या वर्षात, नव्या जोमाने या कोरोना ला हरवण्याठी सज्ज होऊया! तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या व मराठी नुतन वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा! शुभ चिंतुया, जागृक राहुया… मास्क वापरुया, कोरोनाला हरवुया..!’

     

    मृण्मयी देशपांडे – ‘गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छ… येणारं नवीन वर्ष तुम्हा सर्वांना आनंददायी जावो हीच प्रार्थना..

    अभिनेता अभिजित खांडकेकर आणि त्याची पत्नी सुखदा खांडकेकर – ‘गेल्या वर्षभरात सगळ्याच क्षेत्रातल्या सगळ्यांचीच परवड झाली. त्यात प्रामुख्याने भरडले गेले भारतातल्या कानाकोपर्यात वसलेले वीणकर, हातमाग कामगार, आणि भरतकाम करून उपजिविका करणारे शेकडो कलाकार. बदलत्या फ़ैशन ट्रेंड्स मुळे आधीच लोप पावत चाललेल्या ह्या कला , लॉकडाउन च्या काळात नामशेष होतील की काय अशी भिती वाटू लागली आहे . निकायी फ़ैशन स्टुडिओ च्या सहाय्याने ह्या सगळ्या अंधुक प्रकाशात , कुठल्याही ईंधनाशिवाय हातमागावर, हाताने कलाकुसर केलेली अप्रतिम वस्त्र घडवणार्या कलाकारांना प्रकाशझोतात आणण्याचा हा छोटा प्रयत्न. आपल्या वॉर्ड्ररोब मध्ये एका तरी हातमाग वस्त्राचा समावेश करूया. आपण केलेली छोटी सुरूवात निश्चित सकारात्मक बदल घडवेलच. येणारं मराठी नवं वर्ष आपणा सर्वांना आरोग्यदायी जावो. गुढीपाडव्याच्या शुभेच्छा अभिजीत- भरतकाम केलेला मंगलगिरी सुती कुर्ता सुखदा- मध्यप्रदेशातल्या अनुभवी वीणकरांनी वीणलेली संपूर्ण रेशमी माहेश्वरी साडी’

     

    View this post on Instagram

     

    A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

     

    प्राजक्ता माळी – गुढी पाडव्याच्या व हिंदू नव वर्षाच्या खूप शुभेच्छा , हिंदू परंपरा, संस्कृतीचा अवलंब करा

     

    View this post on Instagram

     

    A post shared by Urmilla Kothare (@urmilakothare)

    उर्मिला कोठारे – ‘गुढी पाडव्याच्या व मराठी नववर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा’

     

     

    View this post on Instagram

     

    A post shared by Pooja Sawant (@iampoojasawant)

    पूजा सावंत – ‘आपल्या नव्या वर्षाची सुरुवात , आपल्यावर आलेल्या संकटांवर मात करुन करुया, एक नवी उमेद, एक नवी आशा’

     

    View this post on Instagram

     

    A post shared by Sharmishtha Raut (@sharmishtharaut)

    शर्मिष्ठा राऊत- तेजस

     

    View this post on Instagram

     

    A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)

    व्या वर्षाचे संकल्प आखूया, मंगलमय शुभेच्छा देऊन गुढीपाडवा साजरा करूया – अमृता खानविलकर