अभिनेत्रीच्या या फोटोवर चाहते झाले फिदा, सोशल मीडियावर पडलाय कमेंट्सचा पाऊस!

काही दिवसांपूर्वी मीराचा ट्रेनच्या बोगीत डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. कोरोमामुळे रेल्वेमध्ये अगोदरप्रमाणे गर्दी बघायला मिळत नाही आणि याचाच फायदा मीराने घेतला रेल्वेच्या एका बोगीमध्ये तिने चल ल छय्यां छय्यां  छय्यां या गाण्यावर डान्स केला होता.

  ‘तुझं माझं ब्रेकअप’ मालिकेमधून घराघरात पोहचलेली अभिनेत्री व नृत्यांगना मीरा जोशी सोशल मीडियावरील फोटोंमुळे नेहमी चर्चेत असते. आता ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळीदेखील ती हटक्या फोटोमुळे चर्चेत आली आहे. मीरा जोशी बऱ्याचदा सोशल मीडिया इंस्टाग्रामवरील ग्लॅमरस फोटो आणि डान्सच्या व्हिडीओमुळे चर्चेत येत असते. मीराने नुकताच एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने घूँघट असे कॅप्शन दिले आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Meera Joshi (@meerajoshi_)

  मीरा सोशल मीडियावर खूप अॅक्टिव असते तिच्या चाहत्यांसाठी नेहमीच व्हिडीओ आणि फोटो शेअर करते. मध्यंतरी तिने काही हॉट फोटोही सोशल मीडियावर शेअर केली होती. मीरा अभिनयाबरोबरच एक उत्तम डान्सर देखील आहे. नुकताच मीरा मुंबईवरून भूजला रेल्वेने जात होती.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Meera Joshi (@meerajoshi_)

  काही दिवसांपूर्वी मीराचा ट्रेनच्या बोगीत डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. कोरोमामुळे रेल्वेमध्ये अगोदरप्रमाणे गर्दी बघायला मिळत नाही आणि याचाच फायदा मीराने घेतला रेल्वेच्या एका बोगीमध्ये तिने चल ल छय्यां छय्यां  छय्यां या गाण्यावर डान्स केला होता. तिने या डान्सचा व्हिडीओ तिच्या सोशल मीडियावरून चाहत्यांसाठी शेअर केला आणि तिचा हा व्हिडीओ चाहत्यांना देखील प्रचंड आवडला.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Meera Joshi (@meerajoshi_)