taimur memes

अनुष्काने सोमवारी दुपारी मुलीला जन्म दिला. विराटने ट्विट करत ही आनंदाची बातमी नेटकऱ्यांना सांगितली. अनुष्का व विराट यांनी आपल्या लेकीचे नाव अन्वी ठेवल्याच कळतय. अनुष्का आणि विराट या नावाला मिळून अन्वी असे नामकरण करण्यात आल्याचे कळतेय. अर्थात अद्याप विरूष्काने अद्याप अधिकृतपणे तिच्या नावाची घोषणा केलेली नाही. अन्वी म्हणजे लक्ष्मी. विरूष्काच्या घरात लक्ष्मी आली आहे आणि त्याअर्थाने हे नाव अगदीच समर्पक आहे.

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री करीना कपूर खानचा मुलगा तैमूर खान अतिशय लोकप्रिय स्टारकिड पैकी एक आहे. सतत त्याचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे पाहायला मिळतात. पण आता अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांना मुलगी झाल्यावर तैमूरवर भन्नाट मीम्स सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. चला पाहूया असे काही मीम्स…

या मीममध्ये तैमूर रडत ‘मेरी पॉप्युलॅरीटी संकट मै है’ असे बोलताना दाखवण्यात आले आहे. केबीसीमधील अमिताभ यांचा फोटो वापरुन समय समाप्ती की घोषणा असे म्हटले आहे.