होम क्वारंटाइन असणाऱ्या मिलिंद सोमणला पत्नी अंकिता पीपीई किट घालून आली भेटायला, येताना आणली ‘ही’ खास भेट!

अंकिताच्या येण्याने मिलिंदला चांगलाच आनंद झाला. मात्र आम्हाला मिठी मारण शक्य झालं नाही याबद्दल त्याने दुख: त्याने व्यक्त केलं. मिलिंदने त्याच्या पोस्टमध्ये तो काढे पिऊन, दिवसभर झोपून आराम करत असल्याचं सांगितलं आहे.

  अभिनेता मिलिंद सोमणला कोरोनाची लागण झाली आहे. सध्या तो होम क्वारंटाइन आहे. या काळातही तो सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत चाहत्यांच्या संपर्कात आहे. क्वारंटाइन झाल्याच्या सातव्या दिवशी होळीचा सण आल्याने मिलिंदने खास फोटो शेअर केले आहेत. यात त्याच्या कपाळाला रंग दिसतोय.

  View this post on Instagram

  A post shared by Milind Usha Soman (@milindrunning)

  होळी निमित्ताने मिलिंदची पत्नी अंकिताने मिलिंदची भेट घेतली. यावेळी पीपीई किट आणि सर्व सुरक्षितता बाळगत भेट झाल्याचं मिलिंदने सांगितलं. यावेळी दोघांनी एकमेकांना रंग लावला. तर अंकिताने मिलिंदसाठी आंबे आणले होते. त्याचसोबत मिलिंदला त्याच्या आईने पुरळपोळी पाठवली होती.