क्रिती सॅननने शेअर केलेला फोटो पाहून चाहते बुचकळ्यात, फोटो होतोय तुफान व्हायरल!

सोशल मीडियावर क्रितीने शेअर केलेल्या पोस्टवर अनेक सेलेब्रिटी आणि त्यांचे फॅन्स कमेंट करत आहेत. ही पोस्ट व्हायरल होत आहे.

  क्रिती सॅनन सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. क्रितीचा बेबी बंम्प पाहून चाहतेही बुचकळ्यात पडले आहेत. पण हा क्रितीचा आगामी सिनेमा आहे. मिमीमधला पहिला लूक प्रदर्शित करण्यात आला आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Kriti (@kritisanon)

  सोशल मीडियावर क्रितीने शेअर केलेल्या पोस्टवर अनेक सेलेब्रिटी आणि त्यांचे फॅन्स कमेंट करत आहेत. ही पोस्ट व्हायरल होत आहे. क्रिती ‘मिमी’ सिनेमात अतिशय आव्हानात्मक भूमिकेत झळकणार आहे. या सिनेमात ती सरोगेट आईच्या भूमिकेत दिसणार आहे. एका छोट्याशा खेड्यातली मुलगी अभिनेत्री होण्याचे स्वप्न पाहते असते. मात्र यादरम्यान ती एका कपलला भेटते आणि सरोगेट आई बनण्याचा निर्णय घेते. या निर्णयानंतर त्याच्या आयुष्यात कोणते घडामोडी घडतात हे सगळं जाणून घेण्यासाठी चाहत्यांनी थोडी वाट पहावी लागणार आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Kriti (@kritisanon)

   

  क्रितीने भूमिकेसाठी आपले वजनही वाढवले ​​होते. मिमीसाठी क्रितीने तब्बल १५ किलो वजन वाढवले होते. या सिनेमात पंकज त्रिपाठी, सुप्रिया पाठक आणि सई ताम्हणकर दिसणार आहे. पंकज त्रिपाठी मिमीमध्ये क्रितीसोबत महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहेत.