mithila palkar dance

अभिनेत्री म्हणजे मिथिला पालकर(mithila palkar) अनेक वेब सीरिज आणि मराठी चित्रपटामुळे चर्चेत असते. आता मिथीला तिच्या  इन्स्टाग्रामवरच्या एका व्हिडीओमुळे चर्चेत(mithila pakar dance video viral) आली आहे. या व्हिडीओमध्ये मिथिला डान्स करताना दिसत आहे.

या व्हिडीओमध्ये तिने ‘बन ठन चली देखो’ या गाण्यावर  डान्स केला आहे.  तिच्यासोबत या गाण्यावर निकोल  हिनेदेखील डान्स केला आहे.दरम्यान, मिथिलाच्या या व्हिडीओ चाहत्यांकडून भरभरुन प्रतिसाद मिळत आहे.