हिरव्या रंगात अधिकच बोल्ड दिसली मिथिला, पण ड्रेस बघताचा नेटकऱ्यांची मात्र सटकली दिल्या अशा कमेंट्स..

मिथिलाने हिरव्या रंगाच्या गाऊनमधील फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. मिथिलाने परिधान केलेला हिरव्या रंगचा गाऊन पारदर्शी नसला तरी त्याच्या लूकमुळे तो पारदर्शी असल्याचा भास होतो.

  अभिनेत्री मिथिला पालकर सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. काही दिवसांपूर्वीच मिथिलाने अलिबागमधील अनेक हॉट फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर चाहत्यांसोबत शेअर केले होते. नुकतेच मिथिलाने काही नवे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. या फोटोत मिथिलाचा बोल्ड लूक पाहायला मिळतोय.

  View this post on Instagram

  A post shared by Mithila Palkar (@mipalkarofficial)

  मिथिलाने हिरव्या रंगाच्या गाऊनमधील फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. मिथिलाने परिधान केलेला हिरव्या रंगचा गाऊन पारदर्शी नसला तरी त्याच्या लूकमुळे तो पारदर्शी असल्याचा भास होतो.

  View this post on Instagram

  A post shared by Mithila Palkar (@mipalkarofficial)

  नेटकरी नाराज

  यामुळेच काही नेटकऱ्यांनी मात्र मिथिलाच्या लूकला नापंसती दर्शवली आहे. “तू हे काय घातलं आहेस’ अशी कमेंट एका युजरने केली आहे. तर “तू यापेक्षा चांगला ड्रेस घालू शकली असतीस” असं एकाने म्हंटलं आहे.

  View this post on Instagram

  A post shared by Mithila Palkar (@mipalkarofficial)

  कप साँगमुळे घराघरात मिथिला पालकर पोहचली. त्य़ानंतर लिटिल थिंग्ज या वेब सीरिजमध्ये ती झळकली. यानंतर ती बिंदास ओरिजिनल्सच्या ‘गर्ल इन द बिग सिटी’ ,त्रिरंगामध्ये दिसली होती.

  View this post on Instagram

  A post shared by Mithila Palkar (@mipalkarofficial)