navratri wishes from celebrities

नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने बॉलिवूड कलाकारांनी(Navratri Wishes From Celebrities) आपल्या चाहत्यांना या सणाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

  आजपासून नवरात्रीच्या उत्सवाची(Navratri 2021) सुरुवात झाली आहे. अनलॉकनंतर मंदिरे उघडली असली तरी सणांवर अजूनही काही बंधने आहेत. या वातावरणातही लोक आपल्या पद्धतीने नवरात्रौत्सव(Navratri Festival) साजरा करत आहेत. नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने बॉलिवूड कलाकारांनी(Navratri Wishes From Celebrities) आपल्या चाहत्यांना या सणाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

  बॉलिवूडचे बिग बी म्हणजेच अमिताभ बच्चन(Amitabh Bachchan), ड्रीम गर्ल हेमा मालिनी(Hema Malini),अभिनेत्री सुष्मिता सेन(Sushmita Sen) अशा अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

  अभिनेता अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर सगळ्यांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

  कंगना राणौतनेही अंबामाता तुम्हाला सगळ्यांना सुख, समृद्धी, वैभव देऊ दे असे म्हणत नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Sushmita Sen (@sushmitasen47)

  सुष्मिता सेननेही दुर्गादेवीचा एक फोटो शेअर करत सगळ्यांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by mon (@imouniroy)

  अभिनेत्री मौनी रॉयने इन्स्टाग्रामवर एक छान व्हिडिओ शेअर करत नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

  अभिनेत्री ईशा देओल आणि अभिनेत्री हेमा मालिनीनेही सगळ्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत.

  अभिनेता अनुपम खेर यांनीही ट्विटरवर नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.